• Mon. Mar 16th, 2026

    इतका मोठा पक्ष असूनही त्यांना जयंत पाटील हवेहवेसे वाटतात, ही मोठी कॉम्प्लिमेंट आहे : सु्प्रिया सुळे

    इतका मोठा पक्ष असूनही त्यांना जयंत पाटील हवेहवेसे वाटतात, ही मोठी कॉम्प्लिमेंट आहे : सु्प्रिया सुळे

    महाराष्ट्र टाइम्स.कॉम 14 Mar 2025, 2:13 pm

    बारामतीमध्ये खासदार शरद पवार यांच्यासोबत जयंत पाटील आणि खासदार…सुप्रिया सुळे यांनी कृषी विज्ञान केंद्राची पाहणी केली. उसाच्या शेतीचीही पाहणी केली.यावेळी खासदार सुप्रिया सुळे आणि जयंत पाटील यांनी माध्यमांसोबत संवाद साधला.सुप्रिया सुळे म्हणाल्या, जयंत पाटील यांच्यासोबत तासभर चर्चा झाली. इतकी मोठी संघटना, इतका मोठा पक्ष असूनही त्यांना जयंत पाटील हवेहवेसे वाटत आहेत. ही मोठी कॉम्प्लिमेंट आहे, असा टोलाही सुप्रिया सुळेंनी अजितदादा गटाला लगावला.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed