• Fri. Sep 18th, 2026

छत्रपतींना वंदन अन् विधीवत पूजा…उदयनराजेंचं होळी सेलिब्रेशन

छत्रपतींना वंदन अन् विधीवत पूजा…उदयनराजेंचं होळी सेलिब्रेशन

Authored byसूरज सकुंडे | Contributed byसंतोष शिराळे | महाराष्ट्र टाइम्स.कॉम 14 Mar 2025, 6:29 pm

देशभरात होळीचा सण उत्साहात साजरा केला जात आहे. छत्रपती शिवरायांचे वंशज आणि साताऱ्याचे खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी होळी साजरी केली.छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन करून तसेच विधीवत पूजा करून उदयनराजेंनी होळी साजरी केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed