• Fri. Jul 10th, 2026

    दिवंगत सदस्य डॉ. यशवंत नारायण बाजीराव यांना विधानसभेत श्रद्धांजली – महासंवाद

    ByMH LIVE NEWS

    Mar 10, 2025
    दिवंगत सदस्य डॉ. यशवंत नारायण बाजीराव यांना विधानसभेत श्रद्धांजली – महासंवाद




    मुंबई, दि. १० : विधानसभेचे माजी सदस्य दिवंगत डॉ. यशवंत नारायण बाजीराव यांना विधानसभेत श्रद्धांजली वाहण्यात आली.

    विधानसभा अध्यक्ष ॲड.राहुल नार्वेकर यांनी  या संदर्भातील शोक प्रस्ताव मांडला आणि दिवंगत सदस्य डॉ. यशवंत बाजीराव यांच्या स्मृतींना उजाळा दिला.

    ०००

    एकनाथ पोवार/विसंअ/







    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed