• Sat. Mar 14th, 2026

    चार दिवसात नोटीसला उत्तक द्या, नीलम गोऱ्हेंना अंधारेंकडून थेट कायदेशीर नोटीस, काय म्हणाल्या?

    चार दिवसात नोटीसला उत्तक द्या, नीलम गोऱ्हेंना अंधारेंकडून थेट कायदेशीर नोटीस, काय म्हणाल्या?

    महाराष्ट्र टाइम्स.कॉम 25 Feb 2025, 9:43 pm

    शिवसेना शिंदे गटाच्या नेत्या नीलम गोऱ्हे यांना ठाकरे गटाच्या उपनेत्या…सुषमा अंधारे यांनी कायदेशीर नोटीस बजावली आहे. त्यामुळे नीलम गोऱ्हे यांचा पाय आता आणखी खोलात जाणार असल्याची शक्यता आहे. सुषमा अंधारे यांच्याकडून नीलम गोऱ्हे यांना अब्रू नुकसानीची नोटीस बजावण्यात आली आहे.चार दिवसात नोटीसला उत्तर द्या, नाहीतर पुढची कायदेशीर लढाई लढू असंही त्या म्हणाल्या.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed