• Mon. Mar 16th, 2026

    संत गाडगे बाबा यांना जयंतीनिमित्त मुख्यमंत्र्यांचे अभिवादन – महासंवाद

    ByMH LIVE NEWS

    Feb 23, 2025
    संत गाडगे बाबा यांना जयंतीनिमित्त मुख्यमंत्र्यांचे अभिवादन – महासंवाद




    मुंबई, दि. २३ – संत गाडगे बाबा यांच्या जयंतीनिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज त्यांच्या शासकीय निवासस्थानी संत गाडगे बाबा यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

    0000







    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *