• Thu. Sep 17th, 2026

Maharashtra Live News Today: महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींचे लाईव्ह अपडेट्स

ByMH LIVE NEWS

Feb 21, 2025
Maharashtra Live News Today: महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींचे लाईव्ह अपडेट्स

Samruddhi Accident: समृद्धी महामार्गावर कारने घेतला पेट, दोघांचा होरपळून मृत्यू

मुंबईवरून अकोला येथे समृद्धी महामार्गाने जाणाऱ्या कारचालकाचे नियंत्रण सुटले, सदर कार लेनला धडकली, कार सीएनजी असल्याने तिने पेट घेतला, अपघात घडताच कारचालकाने उडी मारल्याने तो वाचला, मात्र दोन प्रवाशांचा जळून मृत्यू झाला

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed