• Fri. Sep 18th, 2026

Pune Crime : पुण्यातील बाणेरमध्ये सापडलेली ‘ती’ बॉडी कोणाची? एक पुरावा पोलिसांनी लावला तपास

Pune Crime : पुण्यातील बाणेरमध्ये सापडलेली ‘ती’ बॉडी कोणाची? एक पुरावा पोलिसांनी लावला तपास


Pune Cirme News : झारखंड येथील बांधकाम मजुराचा बाणेर येथे खून झाल्याने पोलिसांनी आरोपी धोनू मोटका टुडूला अटक केली. आरोपीने दारू पिताना झालेल्या वादातून खून केल्याचे कबूल केले. लोणी काळभोर परिसरात अवैध दारू विक्रीवर गुन्हे शाखेच्या युनिट सहाने कारवाई करून ११ लाख ६० हजार रुपयांचा साठा जप्त केला. आरोपी मुकेश कर्णावत पळून गेला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed