• Mon. Jun 8th, 2026
    न्याय न मिळाल्यास देवेंद्र फडणवीसांच्या कार्यालयावर मोर्चा काढू! महेश गायकवाड यांचा इशारा

    Authored byमानसी देवकर | Contributed byप्रदिप भणगे | महाराष्ट्र टाइम्स.कॉम 2 Feb 2025, 4:37 pm

    उल्हासनगर येथील पोलीस ठाण्यात गोळीबार झालेले कल्याण पूर्वचे शिवसेनेचे तत्कालीन शहरप्रमुख महेश गायकवाड यांनी आज (२ फेब्रु.) उल्हासनगरच्या डीसीपी कार्यालयावर मूक मोर्चा काढला. गोळीबाराच्या घटनेला एक वर्ष पूर्ण होऊनही भाजपचे माजी आमदार गणपत गायकवाड यांचा मुलगा वैभव गायकवाड हा अजूनही फरार असल्यामुळे महेश गायकवाड यांनी आपल्या समर्थकांसह हा मोर्चा काढला. तर दुसरीकडे अटकेत असलेले गणपत गायकवाड यांना पोलिसांकडून व्हीआयपी ट्रीटमेंट मिळत असल्याचा आरोप महेश गायकवाड यांनी केलाय.

    Vijay Chavan : छोट्या गावातून तहसीलदारपर्यंत, लाचखोर अधिकारी विजय चव्हाणांची नेमकी स्टोरी काय? सोशल मीडियातही प्रचंड सक्रिय; 19 वर्षांच्या सेवेला भ्रष्टाचाराचा डाग
    एका महिन्यात ६० टक्के शेतकऱ्यांची संमती, पुंरदरमध्ये भूसंपादनाला वेग; ३,००० एकर क्षेत्रावर उभारणार विमानतळ
    भुजबळांची अट पक्षश्रेष्ठींनी धुडकावली, प्रफुल पटेलांचा विश्वासू शिलेदार राज्यसभेवर, NCP च्या अडीच तासांच्या बैठकीत काय घडलं?

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed