• Thu. Mar 12th, 2026
    ५२ वर्षांपासून राहतो, करही भरतो…७८ वर्षीय दांपत्य नेमकं काय म्हणालं?

    महाराष्ट्र टाइम्स.कॉम 30 Jan 2025, 9:48 pm

    जळगाव मनपानं नुकतीच अतिक्रमण विरोधी कारवाई केली होती.या कारवाईदरम्यान एका वृद्ध दांपत्याच्या घरावरही कारवाई करण्यात आली. ५२ वर्षांपासून आम्ही या जागेवर राहत असल्याचं वृद्ध दांपत्यानं सांगितलं.७८ वर्षांच्या या वृद्ध दांपत्य पालिकेच्या कारवाईनंतर रस्त्यावर आलंय.त्यांच्याशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी निलेश पाटील यांनी….

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *