Authored byसूरज सकुंडे | Contributed byऋषिकेश होळीकर | महाराष्ट्र टाइम्स.कॉम28 Jan 2025, 8:30 pm
लातूर जिल्ह्यातील 52 सोयाबीन खरेदी केंद्र बंद करण्यात आलीयेत.सोयाबीन खरेदीचे लक्ष पूर्ण झाल्याने खरेदी केंद्र बंद करण्यात आले.सोयाबीन खरेदी अचानक बंद झाल्याने शेतकरी संतप्त झाले.शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर ट्रॅक्टर मोर्चा काढला.