• Sat. Aug 8th, 2026

    शिवसेना निकालापूर्वी शिंदे-PM मोदींची भेट, अमित शाह मुंबईत; उद्धव ठाकरेंकडून खरपूस समाचार

    शिवसेना निकालापूर्वी शिंदे-PM मोदींची भेट, अमित शाह मुंबईत; उद्धव ठाकरेंकडून खरपूस समाचार

    महाराष्ट्र टाइम्स.कॉम

    शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्ह कुणाचं याबाबतचा महानिकाल अंतिम टप्प्यात असतानाच मुंबईसह दिल्लीतील घडामोडींना मोठा वेग आल्याचे दिसत आहे. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. विशेष म्हणजे यावेळी शिंदेंसोबत नुकतेच ठाकरेसेनेतून शिंदेसेनेत गेलेले खासदार देखील उपस्थित होते. दुसरीकडे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे देखील दोन दिवसांच्या मुंबई दौऱ्यावर असल्याने राजकीय चर्चांना उधाण आलं आहे. या संपूर्ण घडामोडींवर उद्धव ठाकरे यांची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed