• Mon. Jan 27th, 2025

    Maharashtra Live News Today: प्रजासत्ताक दिनाच्या परेडमध्ये 5 हजार कलाकारांचा समावेश

    ByMH LIVE NEWS

    Jan 26, 2025
    Maharashtra Live News Today: प्रजासत्ताक दिनाच्या परेडमध्ये 5 हजार कलाकारांचा समावेश

    | 26 Jan 2025, 9:40 am

    भारत ७६ वा प्रजासत्ताक दिन साजरा करत आहे. देशात यावेळी प्रजासत्ताक दिनाच्या समारंभास इंडोनेशियाचे राष्ट्रपती प्रबोवो सुबियांतो उपस्थित असणार आहेत. लष्करी जवान कर्तव्य पथवर परेड करतात आणि भारतीय सैन्याकडून शस्त्रे प्रदर्शित केले जातात. प्रजासत्ताक दिनाची परेड सकाळी १०.३० वाजता सुरू होणार आहे.

    भारत आपला ७६ वा दिन प्रजासत्ताक दिन साजरा करत आहे. या दिवशी राष्ट्रपतींच्या हस्ते ध्वजवंदन केले जाते. लष्करी जवान कर्तव्य पथवर परेड करतात आणि भारतीय सैन्याकडून शस्त्रे प्रदर्शित केले जातात. यावेळी प्रलय शॉर्ट रेंज बॅलिस्टिक क्षेपणास्त्रापासून ते संजय बॅटल फील्ड सर्व्हेलन्स सिस्टमपर्यंत सर्व काही खूप खास असणार आहे. प्रजासत्ताक दिनाची परेड सकाळी १०.३० वाजता सुरू होणार आहे. आजच्या दिवसातील सर्व अपडेट जाणून घ्या.

    LIVE UPDATES

    • 09:32 AM, Jan 26 2025

      रश्मिका मंदाना सोडतेय फिल्म इंडस्ट्री? ‘छावा’च्या ट्रेलर लाँचनंतर खळबळजनक विधान

    • 09:32 AM, Jan 26 2025

      तिलक वर्माला मिळालेला गौतम गंभीरचा खास सल्ला

    • 08:52 AM, Jan 26 2025

      सूर्याने भारताच्या विजयासाठी हिरो ठरलेल्यांचे कौतुक केले; रवी आणि अर्शदीपबद्दल भरभरुन बोलला

    • 08:47 AM, Jan 26 2025

      फक्त ब्रॅण्डेड शुज आणि कपडे ठेवायला या अभिनेत्याने घेतला 3BHK ! कधी काळी चोरुन घालायचा कपडे

    • 08:45 AM, Jan 26 2025

      ब्लॉक संपेना, मध्य रेल्वेची वाहतूक खोळंबली, प्रवाशांचा संताप, स्टेशनवर मोठी गर्दी

    • 07:29 AM, Jan 26 2025

      ममता कुलकर्णीचा संन्यास; पण कोणतेही कपडे, कुठेही कार्यक्रमात जाण्याचं अन्… मिळालं स्वातंत्र्य

    • 07:19 AM, Jan 26 2025

      श्री आणि सौ स्पर्धेत कोण ठरणार विजेते ? जानकी ऋषिकेशला शह द्यायला ऐश्वर्याने आधीच केलाय मोठा कांड

    • 07:18 AM, Jan 26 2025

      ‘पोरी तुझा मुखडा’ गाण्यात बहरतंय प्रेमीं युगुलांमधील प्रेम,रोहित राऊत-सोनाली सोनावणेचं नवं धमाकेदार गाणं एकदा ऐकाच

    • 07:18 AM, Jan 26 2025

      Nagpur News: उपशिक्षणाधिकाऱ्यासह दोघांना एसीबीचा धडा; ३५ हजारांची लाच घेताना लिपिकही अडकला, प्रकरण काय?

    • 07:18 AM, Jan 26 2025

      सानिया मिर्झाचा खासगी आयुष्याबद्दल मोठा खुलासा, पहिल्यांदाच त्यावर बोलताना म्हणाली…

    • 07:17 AM, Jan 26 2025

      वडिलांच्या मृत्यूनंतर लाडक्या लेकीनेही घेतलं पेटवून; बापलेकीवर एकाच वेळी अंत्यसंस्कार, नाशिकमधील दुर्दैवी घटना

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed