Authored byसूरज सकुंडे | Contributed byरहीम शेख | महाराष्ट्र टाइम्स.कॉम25 Jan 2025, 5:00 pm
धाराशिवचे पालकमंत्री तथा परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांनी आई तुळजाभवानीचे दर्शन घेतलेपरिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांच्याकडून एसटी भाडेवाडीची अधिकृत घोषणाएसटी तोट्यात, भाडेवाड अपरिहार्य आहे, असं प्रताप सरनाईक म्हणाले.