• Fri. Sep 18th, 2026

चाकू हल्ल्यानंतर पाठीवर प्लास्टिक सर्जरी, आठवड्याभरानंतर अभिनेता सैफ अली खान ‘सेफली’ घरी

चाकू हल्ल्यानंतर पाठीवर प्लास्टिक सर्जरी, आठवड्याभरानंतर अभिनेता सैफ अली खान ‘सेफली’ घरी

महाराष्ट्र टाइम्स.कॉम 21 Jan 2025, 5:39 pm

अभिनेता सैफ अली खान याच्यावर जीवघेणा हल्ला झाला होता. त्यानंतर लीलावती रुग्णालयातून दाखल करण्यात आलं होतं. चाकू हल्ल्यानंतर सैफच्या पाठीवर प्लास्टिक सर्जरी करण्यात आली.आठवड्याभरानंतर सैफ अली खानला डिस्चार्ज देण्यात आला आहे. आठवड्याभरानंतर अभिनेता सैफ अली खान ‘सेफली’ घरी पोहोचला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed