ओबीसी आरक्षण पूर्ववत केल्याशिवाय पंचायत राजच्या निवडणुका घेऊ नका अशी मागणी लक्ष्मण हाकेंनी केली.मुख्यमंत्र्यांनी ओबीसींचा विश्वासघात करू नये असं लक्ष्मण हाके म्हणाले.बीड जिल्ह्यात आरक्षणाच्या आंदोलनापासूनच सामाजिक वातावरण अस्वस्थ आहे असं हाके म्हणाले.नारायण राणेंचं मत लॉजिकल, जरांगेंची मागणी ही कायद्याला धरुन नाही असं हाके म्हणाले.