Authored byसूरज सकुंडे | Contributed byसंतोष शिराळे | महाराष्ट्र टाइम्स.कॉम19 Jan 2025, 9:31 pm
महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीचा निकाल २३ नोव्हेंबर रोजी लागला. निकालाला जवळपास दोन महिने झाले तरी EVM वर शंका घेतल्या जातायत. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार शशिकांत शिंदे यांनी EVM वर शंका उपस्थित केली आहे. EVM मध्ये छेडछाड केली जाऊ शकते, असं शशिकांत शिंदे म्हणाले.