अभिनेता सैफ अली खानवर झालेल्या हल्ल्यामुळं संपूर्ण देशभरात खळबळ उडाली होती. सैफ अली खानचा हल्लेखोर बांगलादेशी असल्याचं निष्पन्न होताच विरोधकांची सरकारवर टीकाविरोधकांच्या टीकेला मंत्री गुलाबराव पाटील यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.बांगलादेशी हे पिल्लू टीका करणाऱ्यांनीच पोसलंय, असं गुलाबराव पाटील म्हणाले.