Authored byसूरज सकुंडे | Contributed byदीपक जाधव | महाराष्ट्र टाइम्स.कॉम 9 Jan 2025, 8:37 pm परळीत वर्षभरात १०९ मृतदेह सापडले, पोलिसांचं पहिल्यांदाच स्पष्टीकरण दिलं. परळीत वर्षभरात १०९ मृतदेह सापडले, मृत्यूमागचं कारण पोलिसांनी पहिल्यांदाच सांगितलं. १०९ मृतदेहांपैकी कुणाचाही खून झाला नसल्याचं पोलिसांनी सांगितलं. सर्वांचा आकस्मात मृत्यू झाल्याचं अप्पर पोलीस अधीक्षक सचिन पांडकर यांनी सांगितले. Post navigation ताज, ओबेरॉयचे CCTV तपासा, महाराष्ट्र हादरेल! पवारांच्या आमदारांचा सनसनाटी दावा; मुंडे लक्ष्य‘विधानसभा तो झांकी है, महापालिका अभी बाकी है…’ उपमुख्यमंत्री शिंदेनी फिल्मी स्टाईलनं सांगितला पुढचा प्लॅन
Heavy Rain Forecast : कमी दाबाचा पट्टा, नंतर चक्रीवादळ, सप्टेंबरच्या शेवटच्या दिवसांत महाराष्ट्रात मुसळधार पाऊस पडणार, पंजाबराव डख यांचा अंदाज Sep 15, 2026 MH LIVE NEWS
Deepak Borade | ‘धनगर समाज 2029 ला जागा दाखवणार’, Devendra Fadnavis यांच्यावर जोरदार हल्लाबोल Sep 15, 2026 MH LIVE NEWS