भारताता HMPV चा पहिला रूग्ण आढळला
बंगळुरूमध्ये आठ महिन्याच्या बाळाला एचएमपीव्हीची लागण झाली आहे. खासगी लॅबच्या चाचणीमध्ये व्हायरस आढळला आहे.