Produced byविश्रांती शिंदे | महाराष्ट्र टाइम्स.कॉम5 Jan 2025, 8:57 pm
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज नागपूर जिल्हा दौऱ्यावर होते. यावेळी त्यांनी माध्यमांशी बोलताना विविध मुद्द्यावर भाष्य केलं. यावेळी बोलताना त्यांनी बीड प्रकरणावरही भाष्य केलं आहे. ते म्हणाले, बीड प्रकरणाचा वापर राजकारणासाठी करु नका. बीड प्रकरणात जे जे दोषी आहेत त्यांच्यावर पोलीस योग्य ती कारवाई करतील.