संतोष देशमुख प्रकरण आणि खंडणी प्रकरणात धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात येत आहे.धनंजय मुंडे काय ब्रह्मदेव नाहीत, त्यांचा संबंध असल्यास त्याच्यावर गुन्हा दाखल होईल असं धस म्हणाले.नैतिकता आणि मुंडे यांची काही गाठ राहिलेली नाही असा टोला धस यांनी लगावला.धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याबाबतअजित दादा यांनी अगोदर निर्णय घेतला पाहिजे असं धस म्हणाले.आमच्या मुख्यमंत्री यांनी कुठे ही कमी पडू दिले नाही असंही धस म्हणाले.