महाराष्ट्र टाइम्स.कॉम 1 Jan 2025, 5:05 pmसरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाला २२ दिवस उलटले आहेत.सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात सीआडीकडून कसून चौकशी सुरु आहे.संतोष देशमुख यांचे भाऊ धनंजय देशमुख यांना चौकशीसाठी बोलवण्यात आलं.धनंजय देशमुख यांची दुसऱ्यांदा सीआयडीकडून चौकशी होत आहे. Post navigationसर्वसामान्यांसाठीच्या योजना सुलभतेने पोहचाव्यात यावर भर – महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे – महासंवाद पर्व महिला सक्षमीकरणाचे.. – महासंवाद
खेळता खेळता अनर्थ घडला, मित्रांची मस्ती चिमुकलीच्या जीवावर बेतली, तरुण अंगावर पडल्यानं २ वर्षाच्या मुलीचा मृत्यू Jan 10, 2025 MH LIVE NEWS
विशाळगड : अटी-शर्तींसह पर्यटकांना परवानगी, शिवप्रेमी-रहिवाशांकडून निर्णयाचं स्वागत; नियम काय? Jan 10, 2025 MH LIVE NEWS
शेजारणीचा सल्ला, लिंबूवाल्यानं टोरेसमध्ये ४ कोटी गुंतवले; पैसे आले कुठून? स्वत:चं सांगितलं Jan 10, 2025 MH LIVE NEWS
महाविकास आघाडीतील पराभूत उमेदवार महायुतीच्या संपर्कात, कोकणात ठाकरे गटाला शिंदेंचा धक्का? Jan 9, 2025 MH LIVE NEWS