संतोष देशमुख प्रकरणी भाऊ धनंजय देशमुख यांची सीआयडी चौकशी
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 1 Jan 2025, 5:05 pm सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाला २२ दिवस उलटले आहेत.सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात सीआडीकडून कसून चौकशी सुरु आहे.संतोष देशमुख यांचे भाऊ धनंजय देशमुख…