Produced byविश्रांती शिंदे | Contributed byसंजय आहेर | महाराष्ट्र टाइम्स.कॉम31 Dec 2024, 7:00 pm
वाल्मिक कराड हे पुण्यातील सीआयडी कार्यालयात शरण आले आहेत. या सगळ्या प्रकरणावर ओबीसी नेते नवनाथ वाघमारे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले, सुरेश धस स्वतः आका आहेत, त्यांना मंत्रिपद मिळावं यासाठी…कार्यकर्त्याला फोन केलेला व्हिडिओ ऑडिओ क्लिप ही सर्व महाराष्ट्राने ऐकली. त्यांना मंत्री होण्यासाठी झोप येत नाही, त्यामुळे त्यांनी राज्य अशांत करण्याचे काम केलंय. धनंजय मुंडे दोषी असतील तर येणाऱ्या काळात त्यांना त्रास होईल, असंही ते म्हणाले.