• Wed. Dec 25th, 2024
    संतोष देशमुख प्रकरणात सरकार कोणाला वाचवण्याचा प्रयत्न करतंय का? जयंत पाटलांचा सवाल

    Authored byसूरज सकुंडे | Contributed byपाचेंद्रकुमार टेंभरे | महाराष्ट्र टाइम्स.कॉम 20 Dec 2024, 7:41 pm

    बीडमधील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख प्रकरणामुळं राजकीय वातावरण चांगलंच ढवळून निघालंय. खासकरून धनंजय मुंडेंच्या अडचणी चांगल्याच वाढल्यात. जयंत पाटील यांनीही या प्रकरणी सरकारवर टीका केली आहे. ते काय म्हणाले?पाहुया…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed