• Thu. Dec 26th, 2024

    नदी ओलांडण्यासाठी कढईतून प्रवास, शेतमालही घराकडे आणता येईना; शेतकऱ्यांची व्यथा कोण ऐकणार?

    नदी ओलांडण्यासाठी कढईतून प्रवास, शेतमालही घराकडे आणता येईना; शेतकऱ्यांची व्यथा कोण ऐकणार?

    Authored byसूरज सकुंडे | Contributed byऋषिकेश होळीकर | महाराष्ट्र टाइम्स.कॉम 20 Dec 2024, 7:58 pm

    तेरणा नदीच्या तीरावर वसलेलं गुंजरगा हे छोटसं गाव… नदीच्या पलीकडच्या तीरावर अनेक गावकऱ्यांची शेती आहे. मात्र, नदीतील पाण्यामुळं आपल्या शेतापर्यंत पोहोचण्यासाठी शेतकऱ्यांना मोठी कसरत करावी लागलीये. गावच्या लोकांनी लोखंडाची एक मोठी कढई तयार केलीये. या कढईत बसून गावकरी नदी ओलांडतात.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed