• Wed. Sep 16th, 2026

दीक्षाभूमी येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकास मंत्री जयकुमार रावल यांनी भेट देऊन केले अभिवादन

ByMH LIVE NEWS

Dec 20, 2024
दीक्षाभूमी येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकास मंत्री जयकुमार रावल यांनी भेट देऊन केले अभिवादन




नागपूर,दि. 20 : राज्याचे कॅबीनेट मंत्री जयकुमार रावल यांनी आज दीक्षाभूमी येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकास भेट देऊन अभिवादन केले. यावेळी डॉ. राजेंद्र गवई, विलास गजघाटे, नारायण पाटील, बबन चौधरी, डी. एस. गिरासे, बंटी नगराळे आदी उपस्थित होते. रावल यांनी भगवान गौतम बुध्दाच्या मुर्तीला अभिवादन केले.

00000







Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed