• Fri. Dec 27th, 2024

    घोड्याची किंमत ऐकून तुम्हीही थक्क व्हाल! १५ कोटींचा ‘बिग जास्पर’ ठरतोय चेतक फेस्टिवलचा सेलिब्रिटी

    घोड्याची किंमत ऐकून तुम्हीही थक्क व्हाल! १५ कोटींचा ‘बिग जास्पर’ ठरतोय चेतक फेस्टिवलचा सेलिब्रिटी

    Authored byसूरज सकुंडे | Contributed byमोबिन खान | महाराष्ट्र टाइम्स.कॉम 19 Dec 2024, 7:49 pm

    आपण आजवर कोटीमध्ये वाहनांची किंवा बंगल्यांची किंमत ऐकली असेल मात्र प्राण्यांची किंमत आणि ती ही कोटी मध्ये कदाचित आपल्याला विश्वास बसणार नाही मात्र हे सत्य आहे. कारण कार किंवा घरांच्या किंमतीपेक्षाही अधिक महत्व आता काही प्राण्यांना प्राप्त झाले आहे.अलिशान मोटारींपेक्षाही मोठी किंमत ‘बिग जास्पर’ या अश्वाची आहे. हाच बिग जास्पर नंदुरबार जिल्ह्यातील सारंगखेडा येथील चेतक फेस्टिव्हलमध्ये यंदाचा सर्वांत मोठा सेलिब्रेटी ठरणार असून हा अश्व चेतक फेस्टिवल मध्ये दाखल झालाय.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed