• Sun. Sep 6th, 2026
Maharashtra Live News Today: महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींचे लाईव्ह अपडेट्स

भुजबळांनी केली आपली नाराजी जाहीर

छगन भुजबळ यांना मंत्रिपद मिळाले नसल्याचे ते चांगलेच नाराज दिसत आहेत. आता आपल्या मनातील खंत बोलून दाखवताना भुजबळ दिसत आहेत. भुजबळांनी म्हटले की, शरद पवार यांच्याही अगोदर माझे भाषण अगोदर व्हायचे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed