• Mon. Sep 7th, 2026
जरांगेंना अंगावर घेतल्याचं बक्षिस म्हणणाऱ्या भुजबळांना जरांगेंचं सडेतोड उत्तर

महाराष्ट्र टाइम्स.कॉम 17 Dec 2024, 4:49 pm

मनोज जरांगे पाटील पुन्हा २५ जानेवारीपासून उपोषणाला बसणार आहेत.मनोज जरांगे यांनी सरकारला दोन महिन्याचा अल्टिमेट दिलाय.जरांगेंना अंगावर घेतल्यानं मंत्रिपद मिळालं नाही असं छगन भुजबळ म्हणाले.छगन भुजबळ हा पक्ष फोड्या आहे असं म्हणत जरांगेंनी भुजबळांवर टीका केली.भुजबळांना मंत्रिपद न दिल्यानं ओबीसी समाज कोणताही नाराज नाही असं जरांगे म्हणाले.२५ जानेवारीपर्यंत सरकारने आमच्या मागण्या मान्य कराव्या असंही जरांगेंनी सांगितलं.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed