• Wed. Jan 8th, 2025

    आमदारकीची शपथ घेताना आमश्या पाडवी गोंधळले, व्हिडिओ व्हायरल होताच आक्रमक प्रतिक्रिया, काय म्हणाले?

    आमदारकीची शपथ घेताना आमश्या पाडवी गोंधळले, व्हिडिओ व्हायरल होताच आक्रमक प्रतिक्रिया, काय म्हणाले?

    Produced byविश्रांती शिंदे | Contributed byपाचेंद्रकुमार टेंभरे | महाराष्ट्र टाइम्स.कॉम 9 Dec 2024, 9:20 pm

    आमश्या पाडवी… शिवेसना शिंदे गटाचे आमदार… ज्यांनी ८ डिसेंबर रोजी आमदारीकीची शपथ घेतली. मात्र, आमदारीकीची शपथ घेतल्यानंतर आमश्या पाडवी हे चांगलेच चर्चेत आले… कारण आमदारीकीची शपथ घेताना त्यांना शपथविधीतील एकही शब्द व्यवस्थित वाचता आला नाही. त्यांचा हा शपथविधीचा व्हिडीओ सोशल मीडियावरही व्हायरल झाला आहे. मात्र, यानंतर आमश्या पाडवी यांनी आमदारकीची शपथ घेताना गोंधळ का झाला? याबाबत महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनशी बोलताना स्पष्टीकरण दिलं. यावेळी त्यांच्या सोबत राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आमदार अमोल मिटकरीही सोबत दिसले….

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed