• Sat. Dec 28th, 2024

    हंगामी अध्यक्षांनी शब्द न शब्द सांगितला, तरीही शिंदेंचे आमदार शपथ घेताना गोंधळले

    हंगामी अध्यक्षांनी शब्द न शब्द सांगितला, तरीही शिंदेंचे आमदार शपथ घेताना गोंधळले

    Produced byकोमल आचरेकर | महाराष्ट्र टाइम्स.कॉम 8 Dec 2024, 7:22 pm

    विधानसभेच्या तीन दिवसीय अधिवेशनात आमदारांचा शपथविधी पार पडला.शिवसेना शिंदे गटाचे आमदार आमश्या पाडवी यांनी देखील शपथ घेतली.मात्र शपथ घेताना पाडवी हे गोंधळल्याचं पाहायला मिळालं.हंगामी अध्यक्षांनी शब्द न शब्द सांगूनही पाडवी गोंधळ्याचं दिसलं.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed