• Mon. Dec 30th, 2024
    अल्हाहचं स्मरण, नवाब मलिकांच्या लेकीनं घेतली आमदारकीची शपथ

    महाराष्ट्र टाइम्स.कॉम 7 Dec 2024, 5:50 pm

    नवाब मलिक यांची कन्या सना मलिक शेख यांनी विधानसभा सदस्यत्त्वाची शपथ घेतली. मानखुर्द विधानसभा मतदारसंघाचं त्या प्रतिनिधित्व करत आहेत. पाहुया त्यांचा विधानभवनातील शपथविधी…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed