• Thu. Jan 2nd, 2025

    ‘आजारपणाचा बहाणा करुन पळणारे एकनाथ शिंदे नाहीत…’ संजय शिरसाटांकडून मुख्यमंत्र्यांची पाठराखण

    ‘आजारपणाचा बहाणा करुन पळणारे एकनाथ शिंदे नाहीत…’ संजय शिरसाटांकडून मुख्यमंत्र्यांची पाठराखण

    महाराष्ट्र टाइम्स.कॉम 2 Dec 2024, 8:15 pm

    विधानसभा निवडणुकीचा निकाल लागला तरी महायुतीमध्ये मुख्यमंत्रीपदाचा तिढा अजून सुटलेला दिसत नाही. भाजप देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्री करू शकतं, अशी चर्चा होत असतानाच एकनाथ शिंदे नाराज असल्याची चर्चा होतीये. दरम्यान एकनाथ शिंदे यांना डॉक्टरांनी बेड रेस्ट करण्याचा सल्ला दिला असल्याचं संजय शिरसाट यांनी सांगितलं. तसेच आजारपणाचा बहाणा करून पळणारे एकनाथ शिंदे नाहीत, असंही ते म्हणाले.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed