राज्यात महायुतीचं बहुमत आलं, परंतु मुख्यमंत्रीपद कुणाला मिळणार हे अजून स्पष्ट झालेलं नाही. दरम्यान राज्याचे काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अचानक त्यांचं मूळ गाव दरे (जि. सातारा) इथे पोहोचले. त्यांची तब्येत बिघडल्याचं समोर आलं आहे. एकनाथ शिंदेंचं फॅमिली डॉक्टर पार्टे यांनी त्यांच्या तब्येतीची माहिती दिलीये.