महाराष्ट्र टाइम्स.कॉम 22 Nov 2024, 2:07 pmभाजप, शिवसेना रिपाई, संघ परिवाराने केलेल्या मदतीच्या जोरावर आणि जनतेच्या प्रेमाच्या जोरावर माझा विजय निश्चित आहे असा गुलाबराव पाटलांनी विश्वास व्यक्त केला आहे. शिंदे सेनेच्या राज्यात ५० जागा येतील, असं देखील गुलाबराव पाटील म्हणाले. Post navigationविधानसभेच्या निकालाला काही तास अन् बारामतीमध्ये अजित पवार यांचे ‘भावी मुख्यमंत्री’ म्हणून झळकले बॅनरJalgaon: कुणी पत्नी, कुणी आईला गमावलं, पण आधी मतदान मग अंत्यसंस्कार… यांच्या निर्णयाने सारे भारावले
भीमाशंकर तीर्थक्षेत्राचा कायापालट होणार; पुढील वर्षी कुंभमेळ्यापूर्वी ९० टक्के काम पूर्ण होईल – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस – महासंवाद Jun 13, 2026 MH LIVE NEWS
‘भीमाशंकर हेरिटेज वाडी’ पाहण्यासाठी पर्यटक येतील असा गावाचा विकास होणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस – महासंवाद Jun 13, 2026 MH LIVE NEWS
Jalgaon Politics : जळगावच्या राजकारणात काहीतरी मोठं घडतंय? ठाकरेंच्या नगराध्यक्षा पतीसह गिरीश महाजनांच्या भेटीला Jun 13, 2026 MH LIVE NEWS