• Wed. Nov 20th, 2024
    Maharashtra Assembly Election 2024 Live Voting : राज्यभरात मतदानाला सुरुवात, संध्याकाळी ६ वाजेपर्यंत बजावता येणार मतदानाचा हक्क

  • 01:46 AM, Nov 20 2024

    Maharashtra Vidhan Sabha Election : महाराष्ट्रात १ लाख १८३ इतकी मतदान केंद्र आहेत. प्रत्येक मतदान केंद्रावर सुरळीतपणे मतदान प्रक्रिया पार पडण्यासाठी अधिकारी तसंच पोलीस कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत.

  • 01:44 AM, Nov 20 2024

    Maharashtra Assembly Election : महाराष्ट्रात एकूण ९.६३ कोटी मतदार असून यापैकी ४.६६ कोटी महिला मतदार आहेत. तर ४.९७ कोटी पुरुष मतदार आहेत. युवा मतदार – १.८५ कोटी, तर नव मतदार – २०.९३ लाख इतके आहेत.

  • 01:41 AM, Nov 20 2024

    Vidhan Sabha Election 2024 : १५ ऑक्टोबर रोजी निवडणूक आयोगाकडून राज्यात विधानसभा निवडणुकांच्या तारखा जाहीर करण्यात आल्या होत्या. मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी तारखांची घोषणा केली होती.

  • 01:39 AM, Nov 20 2024

    Maharashtra Vidhan Sabha Nivadnuk 2024 : राज्यात २० नोव्हेंबर रोजी मतदार प्रक्रिया पार पडल्यानंतर २३ नोव्हेंबर रोजी मतमोजणी होणार आहे.

  • 01:38 AM, Nov 20 2024

    Maharashtra Election 2024 : राज्यात एकाच टप्प्यात बुधवारी, २० नोव्हेंबर रोजी आज मतदान होत आहे.

  • Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed