• Tue. Sep 22nd, 2026

Raj Thackeray Live: थोड्याच वेळात राज ठाकरे बोलणार, काय भूमिका घेणार संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष शिवाजी पार्कवर

Raj Thackeray Live: थोड्याच वेळात राज ठाकरे बोलणार, काय भूमिका घेणार संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष शिवाजी पार्कवर

मुंबई: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची आज शिवाजी पार्कवर सभा होत आहे. या सभेत राज ठाकरे आगामी लोकसभा निवडणुकीबाबत मोठी घोषणा करण्याची शक्यता आहे. राज ठाकरे यांनी काही दिवसांपूर्वी दिल्लीत भाजपचे नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली होती. या भेटीनंतर आज काय भूमिका घेतात याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.

शिवाजी पार्कवरून राज ठाकरे Live:
> हिंदुत्वासाठी एकत्र आलो तर वाईट वाटण्याचे कारण नाही-नांदगावकर

> महायुती सोबत गेलो तर फायदाच होईल- बाळा नांदगावकर

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed