• Wed. Jun 10th, 2026

    Marathi News LIVE Updates: महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींचे लाइव्ह अपडेट्स

    ByMH LIVE NEWS

    Mar 17, 2024
    Marathi News LIVE Updates: महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींचे लाइव्ह अपडेट्स

    भाजपचे नेते अशोक चव्हाण आणि मनोज जरांगे यांची भेट, दोघांमध्ये दीड तास चर्चा

    भाजप नेते अशोक चव्हाण आणि मनोज जरांगे यांच्यात रात्री अंतरवाली सराटी मध्ये दीड तास चर्चा झाली, शनिवारी रात्री साडेकरा वाजता अचानक अशोक चव्हाण हे अंतरवली मध्ये दाखल झाले यावेळी आंदोलनस्थळा शेजारी असलेल्या एका घरात दोघांमध्ये ही चर्चा झाली

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed