• Mon. Sep 14th, 2026
घरी परताना पतीनं अचानक गाडी थांबवली, पत्नी खाली उतरली, तेवढ्यात नको ते घडलं अन्…


Raigad News: रायगडातून एक दुर्दैवी घटना समोर आली आहे. नदीत पडून नवविवाहितेचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. स्नेहा प्रशांत पाटील असं या महिलेचे नाव आहे. या घटनेनं परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed