• Sat. Sep 21st, 2024
मोदींची महिलांना मोठी भेट, महागाई भत्त्यात वाढ थेट, सकाळच्या दहा हेडलाईन्स

१. गृहिणींना खुशखबर! महिला दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी भेट, घरगुती LPG सिलिंडरच्या किमतीत १०० रुपयांनी घट, इथे वाचा सविस्तर बातमी

२. केंद्रीय कर्मचारी अन् पेन्शनधारकांचा महागाई भत्ता वाढला, आता पगार अन् पेन्शन किती वाढणार? इथे वाचा सविस्तर बातमी

३. महिलांसाठी गुड न्यूज! आजपासून राज्याचे नवे महिला धोरण लागू, कसा होणार फायदा? इथे वाचा सविस्तर बातमी

४. राज्यातील शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी; आता शेतीला २४ तास स्वस्तात वीजपुरवठा, फडणवीसांची घोषणा, इथे वाचा सविस्तर बातमी

५. मित्रपक्षांना किती जागा सोडायच्या? दिल्लीत आकडा ठरला; भाजप श्रेष्ठींवर दबाव वाढला, इथे वाचा सविस्तर बातमी

६. राहुल गांधींचा मतदारसंघ ठरला, अमेठीचा निर्णय कधी? काँग्रेसकडून ४० जणांची यादी निश्चित, इथे वाचा सविस्तर बातमी

७. गडकरींनी दिल्लीच्या अहंकाराला लाथ मारुन मविआत यावं, जिंकवण्याची जबाबदारी आमची, ठाकरेंचं आवाहन, इथे वाचा सविस्तर बातमी

८. रामदास कदम यांना गांभीर्याने घेऊ नये, ‘केसाने गळा कापण्या’वर फडणवीसांची प्रतिक्रिया, इथे वाचा सविस्तर बातमी

९. सुमनताईंची गाणी जागावाटपाच्या चर्चेलाही आठवतात, ‘मटा सन्मान’मध्ये फडणवीसांनी हशा पिकवला, इथे वाचा सविस्तर बातमी

१०. मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर धीम्या गतीने वाहतूक, अवजड वाहनांची संख्या वाढली, कारण समोर, इथे वाचा सविस्तर बातमी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed