• Sat. Sep 21st, 2024

दक्षिण पुण्यात बुधवारी पाणीपुरवठा बंद, गुरुवारीही कमी दाबाने पाणी, कोणत्या भागांना फटका? वाचा लिस्ट

दक्षिण पुण्यात बुधवारी पाणीपुरवठा बंद, गुरुवारीही कमी दाबाने पाणी, कोणत्या भागांना फटका? वाचा लिस्ट

म. टा. प्रतिनिधी, पुणे : मुख्य जलवाहिनीच्या दुरुस्तीसाठी दक्षिण पुण्यातील काही भागांचा पाणीपुरवठा येत्या बुधवारी (सहा मार्च) बंद ठेवला जाणार आहे. या भागांत गुरुवारी (सात मार्च) सकाळी उशिरा व कमी दाबाने पाणीपुरवठा होईल, अशी माहिती पाणीपुरवठा विभागप्रमुख नंदकिशोर जगताप यांनी दिली.

पाणीपुरवठा बंद असणारा भाग

कोंढवा बुद्रुक, अप्पर इंदिरानगर परिसर : साईनगर, गजानननगर, काकडे वस्ती, ग्रीन पार्क, राजीव गांधीनगर व सुपर इंदिरानगरचा काही भाग, इस्कॉन मंदिर परिसर, कोंढवा बुद्रुक गाव, लक्ष्मीनगर, हगवणे वस्ती, अजमेरा पार्क, अश्रफनगर, शांतीनगर, साळवे गार्डन परिसर, श्रेयसनगर, अंबिकानगर, पवननगर, तुळजाभवानी नगर, सरगमनगर, गोकुळनगर, सोमनाथनगर, शिवशंभोनगर, सावकाशनगर, गुलमोहर कॉलनी, अण्णा भाऊ साठेनगर, अप्पर डेपो परिसर, महानंदा सोसायटी, गुरुकृपा कॉलनी, श्रीकृष्ण कॉलनी, श्रीकुंजनगर इ.
मुंबई महापालिकेची ‘अभय’ योजना अपयशी; सवलती देऊनही ९७५ कोटी रुपयांहून अधिक पाणीपट्टी थकीत
तळजाई झोनमधील परिसर : पुण्याईनगर, बालाजीनगर पार्ट, शंकर महाराज मठ परिसर, अप्पर व लोअर इंदिरानगर, महेश सोसायटी परिसर, मानस सोसायटी परिसर, पद्मकुंज, राजयोग सोसायटी, लोकेश सोसायटी, शिवशंकर सोसायटी, कुंभार वस्ती, दामोदरनगर, प्रकल्प सोसायटी, हस्तिनापुरम, मनमोहन पार्क, तोडकर रेसिडन्सी, स्टेट बँक कॉलनी, महालक्ष्मीनगर, पद्मजा पार्क, लेकटाउन, चैत्रबन वसाहत, अप्पर व सुपर इंदिरानगर परिसर, चिंतामणीनगर भाग १ व २.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed