• Sun. Aug 16th, 2026

कृषी विभागातील स्टेनोग्राफर, वरिष्ठ लिपिक पदांचा निकाल लवकरच जाहीर करणार

ByMH LIVE NEWS

Feb 2, 2024

मुंबई, दि. २ : आय.बी.पी.एस संस्थेमार्फत सप्टेंबर २०२३ मध्ये कृषी विभागाच्या स्टेनोग्राफर व वरिष्ठ लिपीक पदांसाठी भरती प्रक्रिया झाली होती. निकालाबाबतची प्रक्रिया अंतिम टप्प्यामध्ये असून यथाशीघ्र निकाल घोषित करण्यासाठी आय.बी.पी.एस संस्थेस कळविले गेले आहेअशी माहिती कृषी आयुक्तालय, पुणेचे वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी ज्ञानचंद्र गीते यांनी दिली.

000

दत्तात्रय कोकरे/विसंअ/

हे मुंढे कोण आहेत? रिझर्व्हेशन लिस्टमध्ये नाव पाहताच रेस्टॉरंट चालक चपापले, मित्राचा फोन, तुकाराम मुंढेंच्या मुलाचा भन्नाट किस्सा
Central Railway : ऐन गणेशोत्सवाच्या तोंडावर कोकण अन् उत्तर महाराष्ट्रातील रेल्वे प्रवाशांना फटका; महत्त्वाच्या तीन गाड्या बंद, अडचणींचं कारण पुढे
रश्मी शुक्लांना नव्या जबाबदारीसाठी शुभेच्छा, मिलिंद नार्वेकरांचं ट्वीट चर्चेत, ठाकरेंच्या विश्वासू नेत्याने पुन्हा बुचकळ्यात टाकलं

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed