• Sat. Sep 21st, 2024
पती पत्नी चालत निघालेले, विटांनी भरलेली ट्रॉली अंगावरुन गेली अन् नांदेडच्या महिलेचा मृत्यू

| Updated: 20 Jan 2024, 10:21 pm

Follow

Subscribe

Satara Accident News : सातारा जिल्ह्यातील शिंगणापूर दहिवडी घाट महामार्गावर विटांनी भरलेल्या ट्रॉलीतून उतरल्यानंतर त्याच्या खाली आल्यानं नांदेडच्या महिलेचा मृत्यू झाला आहे.

हायलाइट्स:

  • विटांनी भरलेल्या ट्रॉलीखाली आल्यानं मृत्यू
  • शिंगणापूर दहिवडी घाट महामार्गावरील घटना
  • महिला मूळची नांदेडची
Satara Accident Woman Died
साताऱ्यातील अपघातात महिलेचा मृत्यू

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed