• Mon. Nov 25th, 2024

    मराठा समाजाच्या मागासलेपणासंदर्भातील सूचना पाठविण्याचे राज्य मागासवर्ग आयोगाचे आवाहन

    ByMH LIVE NEWS

    Jan 13, 2024
    मराठा समाजाच्या मागासलेपणासंदर्भातील सूचना पाठविण्याचे राज्य मागासवर्ग आयोगाचे आवाहन

    मुंबई, दि. १३ : महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगामार्फत मराठा समाजाचे मागासलेपण तपासण्याचे काम सुरू आहे. मराठा समाजाच्या मागासलेपणासंदर्भात काही सूचना करावयाच्या असल्यास ५०० शब्दांच्या मर्यादेत महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाकडे दि. १९ जानेवारी २०२४ पर्यंत [email protected] या ई-मेलवर पाठविण्यात याव्यात,असे आवाहन आयोगामार्फत करण्यात आले आहे.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed