• Fri. Mar 20th, 2026

    शरद मोहोळच्या एका मारेकऱ्याची ओळख पटली, पुणे पोलिसांना यश, हत्या प्रकरणात मोठी अपडेट

    शरद मोहोळच्या एका मारेकऱ्याची ओळख पटली, पुणे पोलिसांना यश, हत्या प्रकरणात मोठी अपडेट

    Edited by युवराज जाधव | | Updated: 5 Jan 2024, 6:15 pm

    Follow

    Subscribe

    Sharad Mohol : पुण्यातील कोथरुडमध्ये कुख्यात गुंड शरद मोहोळ याच्यावर गोळीबार झाला. याच्यात त्याचा मृत्यू झाला होता. शरद मोहोळवर गोळी चालवणाऱ्या एका व्यक्तीची ओळख पटवण्यात पुणे पोलिसांना यश आलं आहे.

    हायलाइट्स:

    • शरद मोहोळ हत्या प्रकरण
    • पुणे पोलिसांकडून मोठी अपडेट
    • आरोपीची ओळख पटली
    शरद मोहोळ

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed