पुणे जिल्ह्यातल्या दौंड तालुक्यातील खुटबावमध्ये कमल परदेशी यांनी बचत गटातील महिलांना एकत्रित करून अंबिका मसाला हा ब्रँड तयार केला. नाबार्डच्या माध्यमातून जर्मनीच्या चान्सलर अँजेला मर्केल या मुंबईत आल्या होत्या. त्यावेळी आम्हाला मार्केट उपलब्ध करून द्या, अशी विनंती कमला परदेशी यांनी अँजेला मर्केल यांना केली होती. त्यानंतर जर्मनीत आमच्या अंबिका मलाल्याची विक्री होऊ लागली.
शेतमजूर ते करोडपती, मसाला उद्योजिका कमल परदेशी काळाच्या पडद्याआड…
