• Sat. Sep 19th, 2026
Marathi News LIVE Updates: महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींचे लाइव्ह अपडेट्स

मुंबईकरांसाठी पुढचे ६ दिवस महत्त्वाचे, गारठ्याची किंचित जाणीव; वाचा वेदर रिपोर्ट

पहाटेची सुखद जाणीव मुंबईमध्ये सध्या दिवसा टिकलेली दिसत नाही. कोकण विभागात कमाल तापमानाचा पारा अजूनही चढा आहे. कुलाबा येथे मंगळवारी ३१.५, तर सांताक्रूझ येथे ३२.१ अंश सेल्सिअस कमाल तापमान नोंदले गेले. कोकण विभागात केवळ डहाणू येथे मंगळवारी ३० अंशांहून कमी, २८.८ अंश सेल्सिअस कमाल तापमान नोंदले गेले. उर्वरित राज्यात कमाल तापमानात किंचित घसरण नोंदली जात आहे. महाबळेश्वर येथे कमाल तापमानाचा पारा २५.३ अंश सेल्सिअस नोंदला गेला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed