• Tue. Sep 8th, 2026

मोठी बातमी, कसाऱ्याजवळ मालगाडीचे सात डबे घसरले, मुंबईहून सुटणाऱ्या मेल एक्स्प्रेस खोळंबल्या

मोठी बातमी, कसाऱ्याजवळ मालगाडीचे सात डबे घसरले, मुंबईहून सुटणाऱ्या मेल एक्स्प्रेस खोळंबल्या

Authored by महेश चेमटे | Edited by युवराज जाधव | महाराष्ट्र टाइम्स.कॉम | Updated: 10 Dec 2023, 8:21 pm

Subscribe

Mumbai News Goods Train Wagon Derailed : कसारा आणि इगतपुरी स्थानकादरम्यान मालगाडीचे सात डबे घसरल्यानं मध्य रेल्वेच्या वाहतुकीवर परिणाम झाला आहे. मुंबईहून सुटणाऱ्या मेल एक्स्प्रेस खोळंबल्या आहेत.

हायलाइट्स:

  • कसाऱ्याजवळ मालगाडीचे डबे घसरले
  • मुंबईहून सुटलेल्या मेल एक्स्प्रेस खोळंबल्या
  • सात डबे घसरल्यानं वाहतूक विस्कळीत
कसाऱ्याजवळ मालगाडीचे डबे घसरले

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed