• Wed. Jun 17th, 2026

    Marathi News LIVE Updates: महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी

    ByMH LIVE NEWS

    Nov 19, 2023
    Marathi News LIVE Updates: महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी

    मुख्यमंत्री यांचे सुपुत्र खा. डॉ. शिंदे यांनी भारतीय संघाला दिल्या शुभेच्छा….

    आतापर्यंत भारताने सर्वं सामने न थकता, न दमता जिंकले. त्याचप्रमाणे फायनल पण जिंकतील. भारतीय संघाला माज्या शुभेच्छा आहेत.सर्वं भारतीयांचे लक्ष आपल्यावरती आहे आणि नक्कीच विजय आपण 100% संपादित करू आणि वर्ल्डकप घेऊन येऊ – खा. डॉ. श्रीकांत शिंदे

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed